विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥1॥ कइप कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥2॥ तुका ह्मणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥3॥ can I have english translation for this abhang please. Please mail it to enaradanewsandwebcast@gmail.com
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥1॥
ReplyDeleteकइप कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥
जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥2॥
तुका ह्मणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥3॥
can I have english translation for this abhang please. Please mail it to enaradanewsandwebcast@gmail.com
Thank you